मिताली मयेकर, जुईली जोगळेकर, रोहित राउत आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मैत्रीचे फोटो व्हिडिओ आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून नेहमी पाहत आलो आहोत...नुकतच मिताली मयेकर, जुईली जोगळेकर आणि नचिकेत लेले या तिघांनी एक रोहित आणि सिद्धार्थ सोडून मनालीची ट्रिप केली यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर त्यांनी शेअर केले आहेत...या फोटो आणि व्हिडिओमधून त्यांनी या ट्रिपमध्ये चांगलीच धामल केलेली पाहिला मिळते एवढचं नव्हे तर मितालीचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे या व्हिडिओ रात्री जेवण करतानाचा असून या मिताली आपलं हसू आवरलं नाही नेमक अशी कोणती चर्चे झाली यात मितालीला हसू आवरल नाही

#MitaliMayekar # JuileeJoglekar #Nachiketlele #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber